Zilla Parishad Teachers: जिल्ह्यामध्ये 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार

Zilla Parishad Teachers: जिल्ह्यामध्ये 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार…

 

Zilla Parishad Teachers: 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. पण या जागेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच वय 50 वर्ष असावे अशी वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार असल्याचे बोल जात आहे. तर दुसऱ्या बाजूने 50 वर्षावरील शिक्षकांना परीक्षेची संधी देण्यात यावी अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. व तसेच ही मागणी मान्य न केल्यास परीक्षेलाच उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही शिक्षकांनी सुरु केलीली दिसत आहे. zp teachers

कोणत्या जिल्ह्यात किती जागा –

1)नाशिक 122

2) नंदुरबार 33

3) धुळे 40

4)जळगाव 80

5) अमरावती 69

6) बुलढाण 65

7)अकोला 42

8) वाशिम 35

9) यवतमाळ 90

10) नागपूर 68

11) वर्धा 43

12) भंडारा 30

13) गोदिया 42

14) गडचिरोली 50

15) चंद्रपूर 66

16) छत्रपती संभाजीनगर 64

17) हिंगोली 34

18) परभणी 43

19) जालना 53

20) बीड 78

21) लातूर 50

22) धाराशिव 40

23) नांदेड 87

24) ठाणे 47

25) रायगड 114

26) पालघर 75

27) पुणे 153

28) अहमदनगर 123

29) सोलापूर 99

30) कोल्हापूर 85

31) सांगली 67

32) सातारा 111

33) रत्नागिरी 125

आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे.

Back to top button