Zilla Parishad bharti velapatrak :  जिल्हा परिषद भरती चे नवीन वेळापत्रक जाहीर

Zilla Parishad bharti velapatrak :  जिल्हा परिषद भरती चे नवीन वेळापत्रक जाहीर

Zilla Parishad bharti velapatrak : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरल्या जात आहेत. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

 

अर्ज येथे करा

येथे क्लिक करा

 

अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा

Back to top button