Will sit and sit during the exam

Will sit and sit during the exam

परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवल्या जातात. यात सर्वात मोठा वाटा झेरॉक्स केंद्रचालकांचा असतो. या सेंटरवर प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स कॉपी करून मुलांना पुरवली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहेत.

हे पण वाचा : एक मुलगीअसल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहेत असा शिंदे सरकारचा मोठा निर्णय यंदा परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच झेरॉक्स सेंटर उघडे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा बैठक पथक पूर्ण वेळ बसून जाणार हे पाहण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.

Back to top button