WhatsApp also launched this featureहे फीचर देखील लाँच

WhatsApp also launched this feature हे फीचर देखील लाँच –

WhatsApp गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपनं नवीन फीचर आणलं होतं. त्यामध्ये चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO केले जाऊ शकतात.

WhatsApp ने ‘Accidental delete’ या नावाने फीचर आणलं होतं. त्याशिवाय गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने भारतात ‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. या फीचरमध्ये नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते.

या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.

हे पण वाचा :: जमीन अभिलेख नोंदनी मोबाईलवर केली जाईल.

Back to top button