Vihir Anudan Yojana : विहीर अनुदान योजना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, 4 लाख बँक खात्यात जमा होणार

Vihir Anudan Yojana : विहीर अनुदान योजना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, 4 लाख बँक खात्यात जमा होणार

Vihir Anudan Yojana : विहीर अनुदान योजना तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे विहीर अनुदान योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निकष , कागदपत्रे विहीर अनुदान योजनेचे लाभ कोणते? विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करायचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

१. लाभधारकाची निवड :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरींची कामे अनुज्ञेयआहेत.

अ) अनुसूचित जाती

ब) अनुसूचित जमाती

क) भटक्या जमाती

ङ) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)

इ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

फ) स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे

ग) शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली

ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी

आय) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

२. लाभधारकाची पात्रता
अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,

क) दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ‘Vihir Anudan Yojana’

1. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.

2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.

ङ) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.

ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)

फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.

ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

३. विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती
३.१ इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमुना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे.ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा. Vihir Anudan Yojana

(Vihir Anudan Yojana Maharashtra) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
१) ७/१२ चा ऑनलाईन उतारा

२) ८ अ चा ऑनलाईन उतारा

३) जॉबकार्ड

 

Back to top button