Trending

Solar Generator : घरामधील पंखा, टीव्ही, फ्रिज काही चालेल “या” छोट्या जनरेटर वर, फक्त 848 रुपये भरून तात्काळ घरी घेऊन या.

Solar Generator : घरामधील पंखा, टीव्ही, फ्रिज काही चालेल “या” छोट्या जनरेटर वर, फक्त 848 रुपये भरून तात्काळ घरी घेऊन या.

 

Solar Power Generator : नमस्कार मित्रांनो आपल्या घरी टीव्ही पंखा आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील असतात आणि त्यासाठी आपण घरी इन्व्हर्टर बॅटरी घेतो. पण मित्रांनो ही इन्व्हर्टर बॅटरी आपल्याला फक्त एकाच जागेवर ठेवता येते पण आज आम्ही तुम्हाला एका सोलर जनरेटर बद्दल बोलणार आहोत जो की सूर्या च्या प्रकाशामध्ये चार्ज होणार आहे तसेच लाईटवर सुद्धा चार्ज होणार आहे आणि हा सोलर जनरेटर आपण कुठेही घेऊन जाऊ शकणार आहोत. तसेच या सोलर जनरेटरची जी किंमत आहे त्या किमती प्रमाणे आपण हप्त्यावरती याला ऑर्डर करून फक्त 848 रुपये भरून हा सोलार जनरेटर घरी घेऊन येऊ शकतो. मित्रांनो सोलर जनरेटर तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑर्डर करू शकता.

 

Pm kisan

 

सोलर जनरेटर खरेदी लिंक 👉 येथे क्लिक करा

 

 

Solar Generator आजच्या डिजिटल युगामध्ये सर्वच कामासाठी इंटरनेट तसेच वीज सुद्धा हवे असते आणि दररोजच्या कामासाठी सर्वात महत्त्वाची गोष्टी या दोन गोष्टीच आहेत. पण असावीस पुरवठा जर कधी बंद पडला तर आपल्या कामांमध्ये व्यत्य येतो आणि तसेच आपण बॅकअप साठी इन्व्हर्टर वगैरे शोधत आहात तर हा पोर्टेबल सोलर पावर जनरेटर असून स्वस्तात मस्त आणि परवडणारा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा हा पोर्टेबल सोलर पावर जनरेटर घरात कुठेही देऊ शकणार आहात तसेच कुठे जर प्रवासासाठी तुम्ही गेलात तर तुमच्या सोबत हा सोलर जनरेटर घेऊन जाऊ शकता.Solar Generator

Pm kisan
हे पण वाचा,: डेअरी आणि पशुपालन योजनांसाठी 90% की सब्सिडी,29 मार्च पर्यंत

अर्ज, तात्काळ अर्ज करा

 

Solar Generator आपण कुठे प्रवासासाठी गेलो तर हा सोलर जेनरेतर घेऊन जाऊ शकतो तसेच आपल्या कामांमध्ये कुठलाही व्यत्याय हा सोलर जनरेटर नेल्यास येणार नाही. पोर्टेबल सोलर पावर जनरेटर १५० वोल्टच्या येणाऱ्या अत्याधुनिक हलके आणि खूपच कार्यक्षम उपक्रम मानले जात आहे. याचे वजन जास्त नसून खूपच कमी वजन आहे आणि त्यामुळे हे वाहून येणे म्हणजेच सोबत घेऊन जाणे अगदी सोपे आहे आणि प्रवासासाठी सुद्धा चांगले ठरणार आहे. या जनरेटरची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर याची मोठी 42000 हजार एम एच लिथियम आयन बॅटरी आहे आणि या बॅटरी मुळे याला बॅकअप सुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे.

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले

Pm kisan

लाभार्थी यादीत नाव पहा

 

पोर्टेबल जनरेटर  Solar Generator जो आहे तो जास्तीत जास्त कालावधीसाठी म्हणजेच बॅकअप आपल्याला देणार आहे तसेच हा जनरेटर द्वारे आपण लॅपटॉप ड्रोन कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस चालू शकतो यामध्ये mp3 प्लेयर स्मार्टफोन कॅमेरा बरेच काही याद्वारे आपण चार्ज करू शकतो. हा सोलर पॉवर जनरेटर आपल्याला घ्यायचा आहे तर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या दोन्हीपैकी एक शॉपिंग वेबसाईट वरती आपण हा सोलर जनरेटर चांगले डिस्काउंट सहित सतरा हजार पाचशे रुपयांमध्ये खरेदी करू शकतो. तसेच हा सोलर जनरेटर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण याला ईएमआय करून देखील खरेदी करू शकतो तसेच हा जनरेटर करून जर खरेदी केला तर महिन्याला फक्त 848 रुपये इतका हप्ता आपल्याला येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन इकॉमर्स वेबसाईट वरती याला चांगल्या प्रकारे डिस्काउंट सुद्धा देण्यात आले आहे तुम्हाला हा सोलर Solar Generator जनरेटर खरेदी करायचा आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून खरेदी करू शकता.

 

Pm kisan

सोलर जनरेटर खरेदी लिंक 👉 येथे क्लिक करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button