Trending

Old Land Records maps : जमिनीचा गट नंबर टाकून 5 मिनिटात पाहू शकता जमिनीचा नकाशा.

Old Land Records maps : जमिनीचा गट नंबर टाकून 5 मिनिटात पाहू शकता जमिनीचा नकाशा.

Old Land Records maps : जमिनीचा गट नंबर टाकून 5 मिनिटात पाहू शकता जमिनीचा नकाशा.

Old Land Records maps : नमस्कार मित्रांनो तुम्हाला ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.

जमिनीचा गट नंबर टाकून 5 मिनिटात पाहू शकता जमिनीचा नकाशा.

👇👇👇

येथे पहा नकाशा

 

त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

कोणतेही बँकेचे लोन घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर चेक करा येथे क्लिक करून

जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कोणत्या गोष्टींमुळे बदल होणे शक्य आहे ?

वाचा संपूर्ण माहिती

तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक

आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल.

नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची

माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी क्लिक करा

👇👇👇

येथे क्लिक करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button