Trending

Loan waiver scheme 2024:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर; या शेतकऱ्यांना कर्जमुक्त योजनेचा लाभ मिळणार

Loan waiver scheme 2024:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर; या शेतकऱ्यांना कर्जमुक्त योजनेचा लाभ मिळणार

 

Loan waiver scheme 2024| शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. जे शेतकरी नियमित कर्ज

परतफेड करतात त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो

Loan waiver scheme 2024 महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत 2019 अंतर्गत प्रोत्सांपर पुनरत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरील जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो.अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका व आर्थिक वर्षामध्ये दोन वेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीना विचारात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे दिलेल्या बदलल्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे

 

Loan waiver scheme 2024

 Pm kisan चा 17 हफ्ता या तारखी ला जमा होणार बँक खात्यात 

 

Loan waiver scheme 2024

सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सण

2018-19 या आर्थिक वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दि.2019-20 या वित्त वर्षात घेतलेला अल्पमुदत पीक कर्ज दि 31 ऑगस्ट

2020 पर्यंत पूर्ण परतफेड केल्या असल्यास,

Loan waiver scheme 2024

नवीन कर्जमुक्त यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अथवा सण 2017-18,2018-19,2019-20 वरील तिनी आर्थिक वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचलेले दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज ज्याचा परतफेड एक दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेड दिनांक नंतरचा असेलत्या दिनांक पूर्वी कर्जाचा पूर्णत्व परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सण 2018 19 अथवा सण 2019 20 या वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत कर्ज मुद्दल रकमेवरील जास्तीत जास्त 50000 पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान रक्कम लाभ म्हणून देण्यात शासन मान्यता देण्यात आली आहेLoan waiver scheme 2024

Loan waiver scheme 2024

दुष्काळ अनुदान तसेच इतर अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा.

 

तसेच सण 2018-19 किंवा सन 2019-20 या वर्षांमध्ये घेतलेल्या व त्याची पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांची सण 2018 19 किंवा सन 2019 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाचे रुक्माई इतका पुढचं पर लाभ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहेLoan waiver scheme 2024

 

डेअरी आणि पशुपालन योजनांसाठी 90% की सब्सिडी,29 मार्च पर्यंत अर्ज,

Loan waiver scheme 2024

तात्काळ अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button