Trending

Loan waiver List 2024 :- कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार आपले नाव चेक करा.

Loan waiver List 2024 :- कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार आपले नाव चेक करा.

 

 

Loan waiver List 2024:- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी ही पोस्ट महत्त्वाची असणार आहे.

कारण या पोस्टच्या माहितीनुसार आपण कर्जमाफीची पाचवी यादी शासनाने जाहीर केलेली आहे

या संदर्भात आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत.

कर्ज माफी योजनेची गावानुसार यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करून पाहा.

 

Loan waiver List यासंदर्भात तुम्हाला जर तुमचे नाव पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आपले नाव पाहू शकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. या माहितीनुसार तुम्ही आपले यादीत नाव पाहू शकता.

Loan waiver List :- तर मित्रांनो नियमित कर्ज फेड करणारी शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना होय. आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या मार्फत कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर झालेली आहे.

कर्ज माफी योजनेची गावानुसार यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करून पाहा.

 

या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आलेली नसतील पण ते शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपयांचा

सहानुग्रहण खात्यावरती जमा केले जाणार आहे. हे अ

नुदान शासनामार्फत पाठवले जाणार आहे. या पाचवी यादी मध्ये काहीच गावे यामध्ये आणि काही शेतकरी पात्र ठरलेली आहे यांची नावे

या खालील यादी दिलेली आहेत.

तुम्ही ही यादी तुमच्या सेंटर जवळून डाऊनलोड करून घेऊ शकता. तुमच्या गावाचे या यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे तुम्ही पाहू

शकता. ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही यादी पाहू शकता.

ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आलेले असेल त्या शेतकऱ्यांनी तत्काळ आपली केवायसी करणे आवश्यक आहे. नाहीतर कर्जमाफीचे

पैसे येण्यास अडचण येऊ शकते. आपली केवायसी करून लवकर शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या. या शासनामार्फत पाठवल्या

जाणाऱ्या अनुदानाचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. Loan waiver List

 

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

 

यामध्ये दुसरी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. त्याचबरोबर सन 2019 या साली महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यात आलेले होते.

यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरले आणि आता अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या नुकसान भरपाई चे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचाwhatsapp ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button