Trending

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा

kisan karj mafi list

👇👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा

 

Loan Waiver List : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे. 50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा. यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे.

 

👇👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा

मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा.

 

👇👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button