Trending

Instagram Profile : तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल किती लोकांनी पाहिली , येथून जाणुन घ्या..! इंस्टाग्रामला आले हे नवीन फिचर्स..!

Instagram Profile : तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल किती लोकांनी पाहिली , येथून जाणुन घ्या..! इंस्टाग्रामला आले हे नवीन फिचर्स..!

Instagram Profile : तुमचं Instagram प्रोफाइल किती लोकांनी पाहिलं हे जाणून घेण्याचे काही मार्ग आहेत. त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत. तसेच अनावश्यक लोकांपासून दूर राहण्याचा उपाय देखील सांगणार आहोत.

इंस्टाग्राम प्रोफाईल कोणी पहिली येथून चेक करा..!

 

सध्या Instagram हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया अ‍ॅप बनलं आहे. बऱ्याचदा लोक लाइक्स आणि फॉलोवर्स मिळवण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. परंतु काही वेळा लोक आपल्या प्रोफाइलवर हवे तेव्हा येतात आणि फॉलो न करता जातात. तुम्हाला जर अशा लोकांना रंगेहात पकडायचं असेल तर तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर पाळत ठेवणाऱ्या युजर्सना शोधू शकता.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत मिनी डाळ मिल योजना केली सुरू, 60% किंवा 150000 पर्यंत अनुदान

 

प्रोफाइल व्युज बघण्यासाठी बिजनेस प्रोफाइलचा वापर
इंस्टाग्राम बिजनेस प्रोफाइल युजर्सना इंटरॅक्शन आणि रिचची माहिती देतं. त्यामुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाइलला भेट देणाऱ्यांची संख्या कळते. तसेच त्यांच्या फोटोवरील व्युज आणि रिचची डेमोग्राफिक माहिती मिळते. इंस्टाग्रामवरील बिजिनेस प्रोफाइल व्हिजिटर्सवर लक्ष ठेवण्यासाठी चांगलं माध्यम आहे. लक्षात असू द्या बिजिनेस प्रोफाइल इनसाइट्सच्या मदतीनं तुम्ही फक्त व्हिजिटर्सची संख्या जाणू शकता, नावे नाही.

जमिनीचा गट नंबर टाकून 5 मिनिटात पाहू शकता जमिनीचा नकाशा.

 

इंस्टाग्रामवर बिजिनेस प्रोफाइल कसं बनवायचं

उजवीकडे खालच्या बाजूल असलेल्या तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेन्यू आयकॉनवर टॅप करून सेटिंग आणि प्रायव्हसी मेनूमध्ये जा.
खाली स्क्रोल करा आणि “Account Type and Tools” वर क्लिक करा.
अकाऊंट टाइप आणि टूल मध्ये ‘Switch to Professional Account’ वर क्लिक करा.
कंटिन्यूवर टॅप करून प्रोसेस पूर्ण करा.
बिजनेस प्रोफाइलचे इनसाइट्स कसे बघायचे ?
बिजिनेस अकाऊंट म्हणून व्हेरिफिकेशन केल्यावर
तुमच्या प्रोफाइलवर जा
बायोच्या खाली असलेल्या इनसाइट्स ऑप्शनवर टॅप करा
अनोळखी लोकांना इंस्टाग्राम प्रोफाइल पासून कसं दूर ठेवायचं ?

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर सर्व जिल्ह्याच्या याद्या आल्या यादीत

👇👇👇

आपला जिल्हा पहा

 

अनोळखी लोकांना आपल्या प्रोफाइलपासून दूर ठेवणं सोपं आहे. तुम्ही तुमचं अकाऊंट प्रायव्हेट करू शकता. अकाऊंट प्रायव्हेट केल्यावर तुम्ही तुम्हाला कोण फॉलो करू शकतं आणि कोण प्रोफाइल पाहू शकतं हे ठरवू शकता. Instagram Profile

इंस्टाग्राम अकाऊन्ट प्रायव्हेट करण्याची पद्धत
तुमच्या प्रोफाइलमध्ये जा
सेटिंग्स मेनूवर टॅप करा
खाली स्क्रोल करून अकाऊंट प्रायव्हसीवर टॅप करा
प्रायव्हेट अकाऊंट समोरील टॉगल ऑन करा.
तुमचं अकाऊंट प्रायव्हेट केल्यावर तुम्ही तुम्हाला कोण फॉलो करणार हे ठरवू शकता. तसेच ह्याच स्टेप्स फॉलो करून तुम्ही अकाऊंट पुन्हा पब्लिक करू शकता.

 

बँक ऑफ महाराष्ट्र १० लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज देत आहे

👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button