Trending

Free Ration Scheme : देशातील 80 कोटी लोकांना मोदी कडून पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

.Free Ration Scheme : देशातील 80 कोटी लोकांना मोदी कडून पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

Free Ration Scheme:  मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो जनतेला दिलासा देणारी बातमी दिली आहे. मित्रांनो राज्यामध्ये 80 कोटी लोकांना मोफत राशन धान्य दिले जाते या राशन योजनेचा गोर गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो मित्रांनो केंद्र सरकार नेहमी गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत करते अशीच एक मदत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 80 कोटी लोकांना मोदी कडून

👇👇👇

पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

त्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी गरिबांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेला दिवाळीची भेट म्हणून हा निर्णय घेतलेला आहे पुढील पाच वर्ष फ्री मध्ये राशन अन्नधान्य मिळणार आहे.
देवळ्यात आठवडाभरच राहिलेले आहे एवढ्यातच गोरगरिबांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि जिल्हा बातमी आहे.

 

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 80% सबसिडी – एका क्लिकवर अर्ज करा

नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मधील एका कार्यक्रमात या योजनेची घोषणा केली सध्याची चालू आहे मोफत राष्ट्रांनी योजना या योजनेची मर्यादा आता पुढील पाच वर्षे करण्यात आलेले आहे.

 

दुष्काळ जाहीर झालेल्या 40 तालुक्यांना काय काय सवलती मिळणार
मित्रांनो कोरोना काळ हा सर्वांना माहीतच आहे कारण मित्रांनो या काळामध्ये गोरगरीब जनतेला आधार देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती आपल्या भारतावर अनेक निर्बंध देखील लाजण्यात आले होते त्यामधील लॉकडाऊन असो किंवा इतर ठिकाणी जाणे टाळणे असे वेगवेगळे निर्बंध होते तेव्हाच गरिबींसाठी सरकारने ही योजना चालू केली होती या योजनेमुळे खाण्यापिण्याचे संकट दूर होण्यास मदत झाली केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोफत रेशन धान्य योजना सुरू केली होती या योजनेचा फायदा आणि शेवटी देशवास यांना होत होता.

1 नोव्हेंबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार,

RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?

मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा कालावधी संपणार होता परंतु आता ही योजना पुढील पाच वर्षासाठी चालू राहणार आहे.
ही योजना 30 जून 2020 रोजी सुरू केली होती अनेक वेळा या योजनेचा कालावधी संपला परंतु वाढविण्यात आला आता ही पुढील

महिन्यात संपणार होती परंतु आता डायरेक्ट 2028 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

मित्रांनो नरेंद्र मोदी जाहीर सभेत असे बोलले की आपल्या सरकारने मोफत राशन धान्य योजना गरिबांसाठी लागू केली देशातील 80

कोटी लोकांना फ्री मध्ये रेषांनी दिले जाते परंतु मित्रांनो जनतेच्या प्रेमापोटी मी या योजनेची तारीख पाच वर्ष वाढवित आहे हे निर्णय घ्यायचं

बळ फक्त जयंती मुळे मला येते असं नरेंद्र मोदी म्हणले.

एकूणच मित्रांनो आता पुढील पाच वर्ष म्हणजेच 2028 पर्यंत 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन धान्य मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार..! पीक विमा कंपन्यांना

👇👇👇

शासनाचे तात्काळ आदेश पीक विमा अनुदान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button