Trending

Flour Mill Free yojna :“या” महिलांना जिल्हा परिषद मार्फत मिळणार फुकट पिठाची गिरणी, लगेच करा अर्ज.

Flour Mill Free yojna :“या” महिलांना जिल्हा परिषद मार्फत मिळणार फुकट पिठाची गिरणी, लगेच करा अर्ज.

 

Flour Mill Free yojna : मित्रांनो सध्या मोफत पिठाची गिरणी अर्थातच पिठाची चक्कीसाठी मोफत योजना सुरू झाली आहे आणि यावर शंभर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि जर शासकीय अनुदानावर गिरणी हवी असेल तर..

 

आमच्या सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

तुम्हाला एक अर्ज विहित नमुन्यामध्ये जिल्हा परिषद महिला बालविकास विभाग यांच्याकडे सुपूर्द करावा लागणार आहे.

मित्रांनो समाज कल्याण मार्फत खूप मोठ्या प्रमाणात योजनेसाठी अर्ज सध्या सुरू असून यामध्ये मिरची कांडप यंत्र,

शेतकरी बांधवांसाठी तुषार संच, पाण्यातील विद्युत मोटर, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन,

अपंग व्यक्तींसाठी सायकल, मिनी पिठाची गिरणी, या इतर योजना सध्या जिल्हा परिषद मार्फत चांगल्या पद्धतीने सुरू असून तुम्ही

देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र सरकार अंतर्गत करण्यात आलेले आहे.

 

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा.

 

तर मित्रांनो यामध्ये कागदपत्राबद्दल बोलायचं जर झालं तर अर्जदार महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं तसेच घराचा सिटीसर्वे

उताऱ्याचा एक प्रत, आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आणि इतर काही आवश्यक कागदपत्र तुम्हाला या

योजनेसाठी लागणार आहेत. तर मित्रांनो जिल्हा परिषद योजना अंतर्गत ही मोफत पिठाची गिरणी अर्ज सध्या सुरू असून समाज कल्याण

विभागामार्फत योजना राबविले जात आहे आणि तुम्हाला देखील या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे

त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड देखील करून तुम्ही समाज कल्याण विभाग तसेच…

महिला बाल विकास विभाग अंतर्गत अर्ज कुठेही करू शकता त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

मोदी सरकारने नुकतेच जाहीर केले.

५०० रुपयांना मिळणार स्वयंपाकाचा गॅस

 

मित्रांनो समाज कल्याण मार्फत खूप मोठ्या प्रमाणात योजनेसाठी अर्ज सध्या सुरू असून यामध्ये मिरची कांडप यंत्र, शेतकरी बांधवांसाठी

तुषार संच, पाण्यातील विद्युत मोटर, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन, अपंग व्यक्तींसाठी सायकल,

मिनी पिठाची गिरणी, या इतर योजना सध्या जिल्हा परिषद मार्फत चांगल्या पद्धतीने सुरू असून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्यावा

असे आवाहन महाराष्ट्र सरकार अंतर्गत करण्यात आलेले आहे.

 

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button