Trending

Edible oil Rate: खाद्यतेलाच्या किमतीत 50% पर्यंत घसरण..!! लगेच पहा आजच्या प्रति किलोच्या किमती पहा 

Edible oil Rate: खाद्यतेलाच्या किमतीत 50% पर्यंत घसरण..!! लगेच पहा आजच्या प्रति किलोच्या किमती पहा 

Edible oil Rate: खाद्यतेलाच्या किमतीत 50% पर्यंत घसरण..!! लगेच पहा आजच्या प्रति किलोच्या किमती पहा

दिवाळी च्या सणामुळे तेलाचे भाव कमी

Edible oil Rate: नमस्कार मित्रांनो, देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी सरकारने खाद्यतेलाच्या किमतीत खूप मोठा बदल केला आहे.

 

खाद्यतेलाच्या आजच्या किमती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरन करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आज आपण या बातमीत खाद्यतेलाचे आजच्या किमती किती आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. सनासुदि दिवशी गृहिणींसाठी ही एक मोठ्या आनंदाची बातमी आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की महागाईचा फटका हा डाळी तांदूळ मैदा मसाले आणि अन्य खाद्यपदार्थ होत असताना मोरीसह इतर खाद्यतेलांचे दर सुद्धा स्वस्त झाले आहेत. कुठल्या तेलाचे किती दर असतील याची माहिती जर आपल्याला असेल तर सणासुदीच्या काळामध्ये आपण तेलाचा भरणा केला तर याचा फायदा नक्कीच होईल. रिफाइंड चा भाव 95 ते 100 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचला असून मोहरीची तेल हे 105 ते 110 रुपये प्रति लिटर आसपास विकले जात आहे.

केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण कशी करण्यात आली?

वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माहितीनुसार सरकारने 5 टक्के पर्यंत आयात शुल्क कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.Edible oil Rate

 

खाद्यतेलाच्या आजच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यतेलाच्या किमतीत खालीलप्रमाणे आहेत

तेल आजचे नवीन दर (प्रति किलो)
शेंगदाणा 180 ते 190 रुपये
तीळ 235 ते 240 रुपये
सरसो 180 रुपये
पामतेल 91 ते 96 रुपये
सोयाबीन 105 ते 110 रुपये
Edible oil Rate

तेलाच्या भावामध्ये एकदम घसरण कशी झाली
वाढत्या तेलाच्या किमती वरती जसे की तेल आणि रिफाईंड तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच रिफाइंड सोयातील आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील पाय शुल्क हे कमी करण्याची घोषणा केली आहे सरकारने दोन्ही 17.5% वरून 12.5% पर्यंत म्हणजे म्हणजेच एकूण 5% पर्यंत कमी केले आहे.

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर सर्व जिल्ह्याच्या याद्या

 

आल्या यादीत आपला जिल्हा पहा

 

भारतामध्ये खाद्यतेलाची आयात किती टक्के पर्यंत होते?
आपल्या सर्वांना हे माहिती असणे खूप गरजेचे आहे की भारत आपल्या वापराच्या 60% वनस्पती तेलाची आयात करत असतो. आकडेवारीच्या अनुसार भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 24 मेट्रिक टन खाद्य तेलाचा वापर केला जातो यापैकी भारतामध्ये सुमारे 14 मॅट्रिक टन आयात होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button