Trending

Bhoomi Land Records Maharashtra : 1880 पासूनची सातबारा, जुने फेरफार आणि खाते उतारे पहा मोबाईलवर

Bhoomi Land Records Maharashtra : 1880 पासूनची सातबारा, जुने फेरफार आणि खाते उतारे पहा मोबाईलवर

Bhoomi Land Records Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीचे काही रेकॉर्ड असतील त्यामध्ये आला सातबारा खाते उतारा आणि जुने फेरफार आणि 8-अ असे सर्व कागदपत्रे शेतीच्या सर्व कामांसाठी आणि ज्या काही सरकारी योजना

 

जमिनीचा सातबारा, 8-अ आणि फेरफार काढण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

 

असतील ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा अर्ज करण्यासाठी आणि जी शेतीशी निगडीत विविध कामे असतील या सर्व कामांसाठी आपल्याला या सर्व कागदपत्रांची गरज लागते. परंतु याआधी ही सर्व कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला सी सी सेंटरवर जाऊन किंवा शासनाच्या कार्यालयात जाऊन ही सर्व कागदपत्रे काढावे लागत होती; परंतु आता तुम्हाला ही सर्व कागदपत्रे घरबसल्या तुमच्या मोबाईलवर काढता येणार आहे.

आता विसर कागदपत्रे तुमच्या मोबाईलवर कशी काढावी आणि याची सर्व प्रोसेस काय आहे याची सर्व माहिती आपण आता या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आपण पाहिलं तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला शासनाच्या महाभुमी या अधिकृत वेबसाईटवर काढता येणार आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून आता आपण पाहूया की कोण कोणती कागदपत्र तुम्हाला मोबाईलवर काढता येणार आहेत त्यांची यादी खाली दिलेली आहे.

जमिनीचा सातबारा
गाव नमुना 8-अ
जमिनीचा फेरफार
ही सर्व कागदपत्रे मोबाईलवर कशी काढावी ?

पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी ही अधिकृत वेबसाईट जावे लागणार आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

जमिनीचा सातबारा, 8-अ आणि फेरफार काढण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

 

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. आणि तिथेच दुसरा पर्याय दिसेल तो म्हणजे ओटीपी लॉगिन (OTP Based Login). या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 

Bhoomi Land Records
Bhoomi Land Records

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट केल्यानंतर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमची अकाउंट लॉगिन होईल आणि नवीन ओपन होईल. आणि आता तुम्हाला जो कागदपत्र काढायचा आहे त्याची लिस्ट वरच्या साईडला आडव्या निळ्या पट्टीमध्ये दिलेली. जो कागदपत्र काढायचा आहे त्या कागदपत्राच्या नावावर क्लिक करायचे आहे.

(महत्वाचे: हिरा बदल करण्यासाठी तुम्हाला तुमचे डाउनलोड केले साताऱ्याची जी किंमत आहे ती किंमत द्यावी लागणार त्यालाच आपण अकाउंट रिचार्ज करा असे म्हणतो. तिथे तुम्हाला अकाउंट रिचार्ज करा “Recharge Account” असा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून जो कागदपत्र हवा आहे त्या कागदपत्रांची किंमत तेथे द्यावी लागणार आहे.)

 

Bhoomi Land Records
Bhoomi Land Records

यानंतर तुम्हाला दिलेल्या तुमच्या जमिनीची आणि गावाची माहिती भरून तुम्हाला खाली डाउनलोड बटन दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही

तुमच्या हवा तो कागदपत्र डाऊनलोड करू शकता.

 

जमिनीचा सातबारा, 8-अ आणि फेरफार काढण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button