Trending

Bank Cash Deposit Rule Changed : आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

Bank Cash Deposit Rule Changed : आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

Bank Cash Deposit Rule Changed : आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

 

Bank Cash Deposit Rule Changed : बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.

 

रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.

 

 

ही दोन कागदपत्रे लागणार

👇👇👇

येथे क्लिक करून पहा

 

 

नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर पॅन किंवा आधार कार्ड देणे

बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत.

तुमच्या मोबाईलवरून PhonePe वरून फक्त 5 मिनिटांत ₹ 50,000 चे कर्ज घ्या

येथे पहा पूर्ण माहिती

 

हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर.

कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे

बंधनकारक करण्यात आले आहे.

सरसकट पिक विमा जाहीर.! जिल्हा निहाय यादी पहा, यादीत नाव असेल तर मिळणार पीकविमा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button