Trending

anganwadi sevika salary 2024: अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढ्या हजारांची वाढ!

anganwadi sevika salary 2024 : अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढ्या हजारांची वाढ!

 

anganwadi sevika salary 2024: शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यानंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडला आहे. अगदी शेतकऱ्यांपासूनanganwadi sevika salary hike ते अंगणवाडी सेविकांपर्यंत (anganwadi sevika salary hike) आणि महिलांपासून मुलींपर्यंत प्रत्येक वर्गासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत.

 

इतक्या रुपयांनी झाली अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये वाढ

येथे क्लिक करून

anganwadi sevika salary 2024 अंगणवाडी सेविका आणि आशा वर्क साठी तर फडणवीस सरकारने मोठी गुडन्यूज दिली आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढवला आहे. तर अंगणवाडी सेविकांनाही चांगल मानधन मिळणार आहे anganwadi sevika salary 

सरसकट पिक विमा यादी जाहीर,मिळणार 36 हजार रुपये

नाव पहा

Salary Increase in Anganwadi today

आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये anganwadi sevika salary

 

अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

 

 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

www.royalvarta.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button