Tractor Subsidy Yojana Maharashtra

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे अर्ज करावा, Mini Tractor Subsidy Yojana Maharashtra

इथे क्लिक करा

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी🖕

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी यासोबतच नव बौद्ध घटकातील शेतकरी अर्ज करू शकणार आहेत व हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या

Maha dbt.com

portal website

 

समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला भेट द्यायचे आहे व त्या ठिकाणी जाऊन योग्यता कागदपत्रासह अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही या योजनेचे पात्र ठरत असाल तर शासनाद्वारे तुम्हाला मिनी ट्रॅक्टर वरती अनुदान दिले जाईल. हे अनुदान 90 टक्के असणार आहे उर्वरित दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून घालावी.

Back to top button