Today’s Edible oil prices 2023: खाद्यतेलाच्या किमती मध्ये मोठा बददल 35 रुपयांनी घसरण….

Today’s Edible oil prices 2023: खाद्यतेलाच्या किमती मध्ये मोठा बददल 35 रुपयांनी घसरण….

 

oil prices 2023 खाद्यतेल स्वस्त झाले असले तरी दैनंदिन वापरात येणाऱ्या तूरडाळ, मठदाळ, मुगडाळ व उडीद डाळ अशा डाळींचे भाव साधारणपणे ११० ते १३० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे गृहिणी सध्या भाजीपाल्याकडे वळलेल्या दिसून येत आहे. डाळींच्या वाढत्या दरामुळे वर्षभर त्यांची साठवणूक तरी कशी करावी? असा प्रश्‍न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.

 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता 500 रुपयात मिळणार गॅस मिळेल ऑनलाईन अर्ज सुरू

यांना मिळणार 500 रुपयांत गॅस

 

खाद्यतेलासह किराणाचे मालाचे दर (प्रती किलो)

सोयाबीन तेल १०५

शेंगदाणा तेल १८०

पामतेल १००

साखर ४०

Back to top button