These two documents are required आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

These two documents are required
आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

 

ही दोन कागदपत्रे लागणार
एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card) आणि आधार कार्ड (Aadhar Card)
अनिवार्य करण्यात आले आहे.आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.रोख रक्कम भरणा
केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

 

2023-24 मध्ये येणार जिओ स्कूटर, किंमत “फक्त” 17000;

येथे करा डायरेक्ट रजिस्ट्रेशन

 

 

 

Back to top button