Talathi bharti exam 2023 : तलाठी भरती उत्तरपत्रिका या वेबसाईटवर पहा

Talathi bharti exam 2023 : तलाठी भरती उत्तरपत्रिका या वेबसाईटवर पहा

Talathi bharti exam :
महाराष्ट्र तलाठी भरतीच्या वेबसाइटला भेट द्या.
उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका PDF डाउनलोड करा.
उत्तरतालिका ची प्रिंट काढा.

👇👇👇

तलाठी भरती उत्तरतालिका या वेबसाईटवर पहा

 

 

तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

पत्नीच्या नावावर घर घ्या, होम लोनमध्ये मिळेल सूट; कसं ते पहा
या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Back to top button