Talathi Bharti : महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

Talathi Bharti: महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

 

Talathi Bharti  : नमस्कार मित्रांनो ग्रामीण पातळीवरील शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदवही सांभाळणे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी विषयी माहिती अद्यावत करणे आणि ती माहिती शासनास पुरवणे हे तलाठ्याचे प्रमुख काम आहे त्यामुळे ग्रामीण पातळीवर तलाठ्याला मोठा मान असतो.

तलाठी पदाच्या ४६४४ जागा ऑफिसियल वेबसाइट

👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

येथे पाहू शकता पूर्ण विडिओ दिला आहे.येथे पहा

 

✍ पद : तलाठी

✍ पदसंख्या : एकूण 4644 जागा

✍ वेतन श्रेणी : एस-८ रु. 25,500-81,100/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ जुलै २०२३

 

येथे पाहू शकता पूर्ण विडिओ दिला आहे.येथे पहा

👇🏻👇🏻👇🏻

ऑफिसियल वेबसाइट इथे क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

कार्डधारकांचे नशीब बदलले, सरकारने केली मोठी घोषणा तुमचे पॅन कार्ड बनवले नसेल. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे पॅन कार्ड बनवा
Back to top button