Talathi bharti 2023: तलाठी पदाच्या 4000 पदांची भरती शासन मान्यता,येथे पहा

Talathi bharti 2023: तलाठी पदाच्या 4000 पदांची भरती शासन मान्यता,येथे पहा

मुंबई – तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

शासन निर्णय जारी कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

येथे पहा

Back to top button