Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत बदल! या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये

 Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत बदल! या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला दरमहा 5000 रुपये प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये, तुम्हाला वार्षिक 60,000 रुपये गुंतवावे लागतील. आता तुम्ही SSY कॅल्क्युलेटर पाहिल्यास, तुम्ही 15 वर्षांत एकूण 9,00,000 रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरू शकता. 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान तुम्ही कोणतीही गुंतवणूक करणार नाही.Sukanya Samriddhi Yojana

या मुलींना मिळतील 26 लाख रुपये : येथे क्लिक करा 

सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मुलीचे जन्म प्रमाणपत्र

आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड

पासपोर्ट फोटो दोन

वरील कागदपत्र झेरॉक्स प्रत अर्ज सादर करताना आवश्यक आहेत.

Back to top button