suaknya samruddhi yojana 2023 : मुलीच्या भविष्यासाठी मिळणार 75 लाख रुपये नियम व अटी पहा

suaknya samruddhi yojana 2023 : मुलीच्या भविष्यासाठी मिळणार 75 लाख रुपये नियम व अटी पहा

suaknya samruddhi yojana 2023 :  मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देशात केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत असून, त्यात सुकन्या समृद्धी योजना हीदेखील महत्त्वाची योजना आहे.

ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत मुलीच्या नावावर खाते उघडले जाते ज्यामध्ये दरवर्षी काही रक्कम जमा करावी लागते आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे पैसे वापरानुसार काढता येतात. तथापि, या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्याची परिपक्वता मुलगी 21 वर्षांची झाल्यावर असते.

मुलीच्या भविष्यासाठी मिळणार 75 लाख रुपये नियम व अटी पहा

👇👇👇

येथे क्लिक करून पहा

 

250 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतील ? sukanya samriddhi yojana calculator

तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खात्यात दरमहा 250 रुपये जमा केल्यास तुम्हाला 21 वर्षांनंतर एकूण 2 लाख 54 हजार 606 रुपये मिळतील. यामध्ये, तुमची एकूण ठेव आणि व्याज खालीलप्रमाणे मोजले जाईल-

दरमहा 250 रुपये जमा केल्यावर 1 वर्षात एकूण जमा होईल- 3000 रुपये

Back to top button