Steel Price Iron: लोखंडाचे दर अर्ध्यावर येऊन पोहोचले, पहा नवीन बाजार भाव

Steel Price Iron: लोखंडाचे दर अर्ध्यावर येऊन पोहोचले, पहा नवीन बाजार भाव

 

Steel Price: देशातील वाढत्या महागाईने सगळे नागरिक परेशान झाले आहेत. यातच सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच वाढले आहेत. त्याचबरोबर खतांच्या वाढत्या किमती देखील सर्वसामान्यांच्या कशाला कात्री मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना एक आनंदाची बातमी म्हणून घर बांधकामात वापरल्या जाणाऱ्या लोखंडाचे भाव है अर्ध्यावर आले आहेत. लॉकडाऊन नंतर सतत मागणी असल्यामुळे लोखंडाचे भाव चांगलेच वाढले होते.Steel Price Today

लोखंडाचे दर अर्ध्यावर येऊन पोहोचले

👇👇👇

पहा नवीन बाजार भाव

Back to top button