तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये,तात्काळ नाव चेक करा

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये,तात्काळ नाव चेक करा

 

Status PM Kisan : आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा..

खात्यात आले का 2,000 हजार रुपये,

👇👇👇

तात्काळ नाव चेक करा

 

Status PM Kisan पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606

असे तपासा यादीत नाव

14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
असे चेक करा बॅलेन्स

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Back to top button