State Employees DA News 2023

State Employees DA News 2023: राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

State Employees DA News: नोव्हेंबर महिन्याच्या वेतन व निवृत्तीवेतन सोबत याचा लाभ कर्मचाऱ्यांना अनुज्ञय होण्याची शक्यता आहे. निश्चितच वित्त विभागाने तयार केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार झाल्यास लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लाभ देण्यात आल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ दिला गेला पाहिजे. मात्र अनेकदा राज्य शासनाकडून याबाबत दिरंगाई केली जाते. परंतु आता राज्य शासन लवकरच यावर विचार करणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जुनी पेन्शन योजना शिंदे सरकारचा

मोठा निर्णय

दरम्यान आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या State Employees DA News दाव्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ अपेक्षित आहे.1 day ago

Back to top button