State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

State Bank maharashtra स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता.

 

 

 

इथे पहा सर्व माहिती मुलगी

👇👇👇

असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये

Back to top button