State Bank of India Recruitment 2023

State Bank of India Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; 222 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “FLC समुपदेशक आणि FLC संचालक” पदांच्या एकुण 194 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे. (SBI Recruitment)

 

एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी.!

बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश,

 

SBI Recruitment PDF – https://sbi/recruitment/2023.pdf

ऑनलाईन अर्जाची लिंक – https://sbi/recruitment/online_application

Back to top button