SSC /HSC दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 

SSC /HSC दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 

 

 

आभ्यासक्रम, विद्यार्थ्यावरील ताण याचा (SSC-HSC 2023) विचार करून हे संभाव्य वेळापत्रक मंडळाने जाहिर केले आहे. तरीही शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी तारखांची खात्री करून त्यांच्या काही हरकती असतील तर त्यांनी १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मंडळाकडे पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

इथे क्लिक करा

SSC/HSC दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 

तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता त्याची मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाशी पडताळणी करून खातर जमा करावी, व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Back to top button