Spray Pump Subsidy 2023: शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर फवारणी पंप, इथे करा ऑनलाइन अर्ज

Spray Pump Subsidy 2023: शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर फवारणी पंप, इथे करा ऑनलाइन अर्ज

 

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते त्या योजनांपैकी एक योजना Spray Pump Subsidy Anudan Yojana आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेत फवारणीसाठी उपयुक्त  फवारणी पंप, खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल व शेतीची फवारणी ची कामे जलद गतीने करता येतील.

फवारणी पंप अर्ज करण्यासाठी

👇👇👇

इथे क्लिक करा

 

सबसिडी मिळविण्यासाठी, अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मोबाईल नंबर
बँक खाते
जमीन अभिलेख

   • कृषी यांत्रिकीकरण…   कृषी यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर सह कृषी अवजार अनुदान सामाविष्ट अवजारे अर्ज कसा करायचा अटी पात्रता काय आहेत अनुदान किती मिळणार पहा सविस्तर https://www.prabhudevalg.com/2022/01/… यंत्र आणी अवजार यादी व त्यावरिल अनुदान तक्ता https://mahadbtmahait.gov.in/Farmer/P…

फवारणी पंप अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Back to top button