Solar Pump Yojana 2023– सोलर पंप योजनेचे पैसे मिळणार परत ! तात्काळ करा हे काम

Solar Pump Yojana 2023– सोलर पंप योजनेचे पैसे मिळणार परत ! तात्काळ करा हे काम

 

पैसे परत मिळण्यासाठी येथे करा अर्ज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिळालेल्या सोलर पंपाचे पैसे परत मिळवायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट महाडीबीटी या पोर्टल वरती अर्ज करावा लागेल. तुम्ही जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असाल 👇👇👇तरच तुम्हाला सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत याची महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील आश्वासन महाराष्ट्र सरकारने केलेले आहे.

 

सर्व बातम्या मोफत पाण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज कोठे करावा ?
तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या तुम्हाला तेथे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून दिला जाईल व संपूर्ण माहिती दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Kusum solar pump yojana maharashtra

Back to top button