Solar pump scheme: मागेल त्याला मिळणार विहीर आणि त्यासोबतच मिळणार सोलर पंप, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Solar pump scheme: मागेल त्याला मिळणार विहीर आणि त्यासोबतच मिळणार सोलर पंप, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

 

Solar pump scheme: या योजनेसाठी लाभार्थी अटी कोणकोणत्या आहेत खालील प्रमाणे संपूर्ण माहिती

 

या योजनेसाठी लाभार्थी अटी, कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती येथे क्लिक करून पहा

 

1- योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 एकर क्षेत्र सलग शेतकऱ्याकडे असावे.

2- ज्या ठिकाणी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणापासून 500 मिटरच्या आत विहीर नसावी.

3- आणि त्याचबरोबर, दोन विहिरींमधील किमान 150 मीटर अंतर रन-ऑफ झोन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना लागू होणार नाही.

4-त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थी शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असावी.

5- यासोबतच लाभार्थ्याकडे जमिनीचा ऑनलाईन दाखला असणे आवश्यक आहे.

6- जर एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर प्रत्येकाचे एकूण संलग्न क्षेत्र 0.40 R पेक्षा जास्त असावे.

7- यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

खुशखबर LPG एलपीजी सिलेंडर किंमत घसरली ,
नवीन किंमत जाहीर

येथे पहा नवीन गॅसचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सातबारा उतारा (ऑनलाइन) आणि 8 अ देखील ऑनलाइन असणे आवश्यक आहे. योजनेंतर्गत एकत्रित किंवा संयुक्तपणे लाभ मिळविणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या जॉबकार्ड आणि पाणी वापर करार पत्राची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.Solar pump scheme

Back to top button