solar panel  योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा..

solar panel  योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा..

solar panel  ग्राहकांच्या सोयी सुविधेसाठी केंद्र शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक नॅशनल पोर्टल चे अनावरण जुलै 2022 मध्ये केलेले आहे.
तुम्ही भारतामधून कुठूनही सोलार योजनेसाठी अर्ज करू शकता.

👇👇👇👇👇👇

इथे क्लिक करा

घरावरील सोलर पॅनल योजना 100 टक्के अनुदान मिळणार,दोन दिवसात मिळणार 

महावितरणाच्या रूप टॉप सौर ऊर्जा निर्मिती योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला शासनाच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच www. Mahadiscom.in या पोर्टल वरती जाऊन योजनेसाठी अर्ज करायचा आहे .

Back to top button