Solar Panel Yojana 2023

Solar Panel Yojana 2023

 

Solar Panel Yojana : तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल  लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.

सुकन्या समृद्धी योजना हीदेखील महत्त्वाची योजना

👇👇👇

मुलीच्या भविष्यासाठी मिळणार 75 लाख रुपये नियम व अटी पहा

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते.

अर्ज कसा करायचा व कोण कोणती कागदपत्रे लागतात

आधारकार्ड ,बँक पासबुक, ७बारा ८अ ,जागेचा पीटीआर, पॅनकार्ड ,ग्रांमपंचायत ठराव इ .

 

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button