Solar :स्वस्त आणि मस्त छोट्याशा जनरेटरवर पंखा लॅपटॉप आणि टीव्ही चालवता येतो, किंमतही अगदी कमी

Solar :स्वस्त आणि मस्त छोट्याशा जनरेटरवर पंखा लॅपटॉप आणि टीव्ही चालवता येतो, किंमतही अगदी कमी

Solar Generator Portable :शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे अनेकदा कामांचा खोळंबा होता.

कोविड काळात वर्क फ्रॉम होममुळे सर्वाधिक त्रास हा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने झाला. त्यामुळे यासाठी काहीतरी पर्याय असावा असं वाटत होतं.

आता तुमची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल. कारण सोलार जनरेटर उपकरणामुळे स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक उपकरणं चार्ज करू शकता.

Solar :सौर उर्जेवर चालणाऱ्या या जनरेटमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. त्याचबरोबर आपल्या बजेटमध्ये आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला या गॅझेटबद्दल जाणून घेऊयात.

सोलर जनरेटर पोर्टेबल खरेदी करण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा

Back to top button