Shetkari Samman Nidhi Yojana शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रुपये,

Shetkari Samman Nidhi Yojana शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी

 

Namo Shetkari Samman Nidhi Yojana शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी असून शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत 6 हजार रुपये वर्षाकाठी मिळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आणखी 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये वर्षाला मिळतील.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. 1.15 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेपोटी राज्य सरकारला 2023-24 या आर्थिक वर्षात 6 हजार 900 कोटी रुपये खर्च येणार आहे.

 

शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रुपये


येथे क्लिक करा

Back to top button