shetatale anudan yojna

shetatale anudan yojna

shetatale anudan yojna शेततळे आकारमान व स्लोप निवडायचा आहे. याप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी शेतकरी महा-डीबीटी पोर्टलवर सोडतीद्वारे निवडीची कार्यवाही करण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे 0.60 हेक्टर शेत जमीन असणे अनिवार्य आहे. याशिवाय सदर शेतकऱ्याकडे शेततळे तयार करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जमीन असणे देखील अनिवार्य आहे.

👇👇👇👇

इथे क्लिक करून अर्ज करा

विशेष म्हणजे याआधी संबंधित शेतकऱ्यांनी कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळे अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. सामूहिक शेततळे योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेले शेतकरी देखील यासाठी पात्र राहणार नाही त्याची दखल घ्यावी. निश्चितच अनुदानात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

मात्र अनुदानात वाढ झाली तरीदेखील हे अनुदान केवळ अस्तरीकरणासाठी दिल जाणार असल्याने शेतकऱ्यांकडून शेततळे खोदण्यासाठी देखील अनुदान दिले जावे अशी मागणी केली जात आहे.

 

Back to top button