SBI mudra loans 2023 :- व्यवसाय करायचा असेल तर पैशाची चिंता करू नका! सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज; ते कमी व्याजदरात; पहा सविस्तर.

SBI mudra loans 2023 :- व्यवसाय करायचा असेल तर पैशाची चिंता करू नका! सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज; ते कमी व्याजदरात; पहा सविस्तर.

SBI mudra loans 2023 : माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 पासून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू केली होती. ही योजना सूक्ष्म लघु उद्योगांना दहा लाख रुपये कर्ज देण्यासाठी केली होती. या योजनेच्या माध्यमातून व्यवसायकांसाठी पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात होते व तेही अतिशय कमी व्याज दरात (SBI mudra loan). ही योजना केंद्र सरकार यांच्यामार्फत चालवली गेली आहे त्यामुळे या कर्ज योजनेमध्ये सर्व राष्ट्रीय बँकांचा समावेश देखील आहे व त्यांचा मेन हेतू हा आहे की सर्व नागरिकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Back to top button