SBI Bank special scheme 2023: SBI बँकेची मालामाल करणारी योजना फायदा घेण्यासाठी लोकांची गर्दी शेवटची संधी

SBI Bank special scheme 2023: SBI बँकेची मालामाल करणारी योजना फायदा घेण्यासाठी लोकांची गर्दी शेवटची संधी

 

टीडीएस कापून ॲन्युइटीची रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा केली जाते. तर ॲन्युइटी स्कीममध्ये तुम्ही ३६, ६०, ८४ किंवा १२० महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. कोणताहीभारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेच्या गुंतवणूकदारांना युनिव्हर्सल पासबुकही देण्यात येईल. तर अल्पवयीन मुलांना या योजनेची सुविधा मिळते, तर खाते सिंगल किंवा जॉइंट दोन्ही पद्धतीने उघडता येते.

एसबीआय बँकेचे मालामाल करणारी योजना पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

SBI च्या विशिष्ट एफडीवरील व्याजदर
७ ते ४५ दिवस – ३%
४६ ते १७९ दिवस – ४.५ टक्के
१८० ते २१० दिवस – ५.२५%
२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी – ५.७५%
१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी – ६.७५%
२ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी – ६.७५ टक्के
३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी – ६.२५ टक्के
५ वर्षे ते १० वर्षे – ६.२५ टक्के

Back to top button