SBI Bharti 2023 : एसबीआय (SBI) बँकेत मोठी भरती ऑनलाइन अर्ज सुरु अर्ज करण्याची तारीख संपत आली

SBI Bharti 2023 : एसबीआय (SBI) बँकेत मोठी भरती ऑनलाइन अर्ज सुरु अर्ज करण्याची तारीख संपत आली

sbi bank recruitment 2023 तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ इंडियानं (Bank of India Recruitment) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

एकूण जागा : 500
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे
वय मर्यादा : 1 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्ष
पगार : 36000 ते 63840
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्यासाठी : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023

 

Back to top button