Satbara Utara Online Apply : सातबारा उताऱ्यावर वारसा नोंद आता घरबसल्या करता येणार ऑनलाइन,

Satbara Utara Online Apply : सातबारा उताऱ्यावर वारसा नोंद आता घरबसल्या करता येणार ऑनलाइन,

Satbara Utara Online Apply : घरातील वडीलधारी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर वारसाची नोंद त्यांच्या अपत्यांच्या नावावर केली जाते. दरम्यान शेती नावावर करण्यासाठी सरकारी पायऱ्या झिजवाव्या लागतात. या सर्व प्रक्रीयेत वारस नोंद करण्यासाठी खूप विलंब होतो. दरम्यान सरकारने यावर आता एक पर्याय काढला आहे.

वारसा नोंद आता घरबसल्या ऑनलाइन करण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Back to top button