Sarkari Jamin Mojani Maharashtra 

Land Recard,

Sarkari Jamin Mojani Maharashtra

भुमी अभिलेख: सरकारी जमीन मोजणी संपूर्ण माहिती

Sarkari Jamin Mojani Maharashtra Mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये सरकारी जमीन मोजणी कशी आणायची हे या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून केली जाणारी सरकारी जमीन मोजणी साठी अर्ज, कागदपत्रे, कोणत्या कारणासाठी सरकारी जमीन मोजणी केली जाऊ शकते, त्याची फी किती, अर्ज प्रक्रिया काय, अंमलबजावणी प्रक्रिया, जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर ची प्रक्रिया व इतर सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखांमध्ये राहणार आहोत.

इथे क्लिक करा

कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free

शेत जमिनीची सरकारी मोजणी करणे हा जमिनीच्या अनेक वाद विवाद यांवर तोडगा आहे. प्रत्यक्ष जमीन कमी भरणे, वाटणी मध्ये जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर असलेल्या उल्लेखा पेक्षा जमीन कमी असणे, शेजाऱ्यांकडून बांध उकरून जमिनीवर अतिक्रमण होणे अशा अनेक कारणांसाठी जमिनीची शासकीय मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालय कडून करणे महत्त्वाचे असते.

Back to top button