sand for sell 2023: 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू 1 मे पासून 600 रुपयांना मिळणार वाळू मागणीची प्रक्रिया कशी असेल?

sand for sell 2023: 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू 1 मे पासून 600 रुपयांना मिळणार वाळू मागणीची प्रक्रिया कशी असेल?

 

 

वाळू मागणीची प्रक्रिया कशी असेल?

ज्या ग्राहकांना वाळू हवीय, त्यांना महाखनिज (Mahakhanij) या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणं आवश्यक राहिल. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागेल. यासाठी लागणारं शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील.
याशिवाय मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही वाळूची मागणी नोंदवता येणार आहे. सध्या यावर राज्य सरकारचं काम सुरू आहे.
एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 मेट्रिक टन वाळू मिळेल. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर वाळूची मागणी करता येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !! या शेतकऱ्यांना मिळणार

👇🏻👇🏻👇🏻

50,000 प्रोत्साहनपर अनुदान

येथे करा यादी चेक

 

वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक असेल. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकास करावा लागेल.
वाळू डेपोतून वाळू विक्रीसाठी ग्राहकाचा आधार क्रमांक अनिवार्य राहिल.

Back to top button