rule-buy-land-record: जमिनीच्या खरेदी विक्री बाबत सरकारचा निर्णय

rule-buy-land-record: जमिनीच्या खरेदी विक्री बाबत सरकारचा निर्णय

जमीन खरेदी विक्री नियम 1
महत्त्वाचा नियम असा आहे, की जर जिरायत जमीन दोन एकरापेक्षा (80 गुंठे) कमी असल्यास खरेदी-विक्री करण्याआधी जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असल्यास त्याची मर्यादा 20 गुंठे केली आहे. दोन एकराच्या गटातील चार-पाच गुंठे जमीन खरेदी-विक्री करताच येणार नाही किंवा क्षेत्र तुमच्या नावावर होणे शक्य नाही.

Mp Land recards: जमीन रेकॉर्ड फक्त गट नंबर टाकून तुमचा प्लॉट मोबाईल वर नकाशा पहा

परंतु जर तुम्ही त्या सर्वे नंबर मधून एक दोन तुकडे जरी झाले तरी जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली असल्यास अशा मान्यताप्राप्त जमिनीच्या व्यवहाराचे खरेदी-विक्रीचे दस्त होणे शक्य आहे.

 

जमीन खरेदी विक्री नियम 2
जर एखाद्याने प्रमाणभूत(लेखी नोंदणी) क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी किंवा विक्री केली असेल, अशा तुकड्यांच्या व्यवहारात साठी सुद्धा प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे शेत जमिनीचे तीन प्रकार जिरायत जमीन, बागायत जमीन, वरकस जमीन.

गट नंबर टाकून तुमचा प्लॉट व जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आणि जमीन मोजणी

करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button