Ration Subsidy: केशरी रेशन धारकांना प्रति व्यक्ती 150 रुपये अनुदान मिळवण्याकरिता अर्ज सुरू, आत्ताच अशा पद्धतीने अर्ज करा

Ration Subsidy: केशरी रेशन धारकांना प्रति व्यक्ती 150 रुपये अनुदान मिळवण्याकरिता अर्ज सुरू, आत्ताच अशा पद्धतीने अर्ज करा

शासनअंतर्गत आता केशरी रेशन धारकाच्या खात्यावर थेट प्रती व्यक्ती 150 रुपये प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे, व अनुदानाचा लाभ मिळवण्याकरिता केशरी रेशन धारकांना सर्वप्रथम अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस

  • आवश्यक कागदपत्रे
  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • कुटुंबातील महिलेचे बँक खाते क्रमांक
  • सातबारा
  • मोबाईल क्रमांक
  • योजनेचा अर्ज पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

असा करा अर्ज
केसरी रेशनधारकांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन वरील संपूर्ण कागदपत्रे त्याचबरोबर अर्जासहित, आधार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड, कुटुंबातील महिलेच्या बँक पासबुक क्रमांकाची झेरॉक्स, सातबारा, अशा प्रकारचे संपूर्ण कागदपत्रे जमा करायची आहे.

Back to top button