Ration Distribution New Rules

Ration Distribution New Rules 

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आतापासून मिळणार कमी तांदूळ; सरकारने बदलला निर्णय

Ration Distribution New Rules : नमस्कार मित्रांनो, आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या अगोदर त्या महिन्यात घेतले नसल्यास पुढच्या महिण्याच्या सात दिवसात घेण्याची सरकार कडून मुभा होती,मात्र आता ही मुभा सरकार कडून बंद करण्यात आलेली आहे.त्याच महिन्यात संबंधित व्यक्तीने आपले धान्य राशनच्या दुकानातुन घेऊन जावे, असे अन्न व नागरी पूरवठा खात्याकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.यामुळे उर्वरित अन्न धान्याचा होणारा काळा बाजार रोखने शक्य होणार असल्याचे बोल जात आहे.

आतापासून मिळणार कमी तांदूळ;

👇👇👇

सरकारने बदलला निर्णय

Back to top button