Ration Cardआता एका दिवसात मिळणार 

Ration Card आता एका दिवसात मिळणार

 

Ration Card अर्जासह आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर अवघ्या काही तासात पडताळणीनंतर रेशन कार्ड दिलं जाईल. आवश्यक कागदपत्रात कमी असेल तर त्यावर उपाय शोधून दुसऱ्या दिवशी कार्ड बनवून दिलं जाईल. यानंतर रास्त भाव दुकानात मिळणाऱ्या शिधाचा लाभ घेता येईल.

👇👇👇👇👇

आता एका दिवसात मिळणार रेशन कार्ड

इथे क्लिक करा

 

लांबलचक रांगांमुळे संपूर्ण प्रणाली ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. मात्र सर्वसामांन्यामध्ये ऑनलाईन प्रक्रियेबाबत तितकीशी जागरुकता नाही किंवा माहितीचा अभाव आहे. त्यामुळे ऑनलाईन रेशन कार्ड बनवणाऱ्यांची संख्या ही फार आहे.

Back to top button