Ration card list : सर्व गावातील नवीन राशन कार्ड यादी जाहीर,आपले नाव चेक करा

Ration card list : सर्व गावातील नवीन राशन कार्ड यादी जाहीर,आपले नाव चेक करा

 

Ration card list 2023 नंतर रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल (Ration Card Details On State Portal)या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर आपले राज्य,. State जिल्हा District आणि तुमचा ब्लॉक Your Block आणि इतर पुढील माहिती भरा. रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे ते देखील तेथे निवडावे लागेल.Ration Card Yadi इथे समोर एक यादी दिसेल त्यात रेशन कार्डधारकांची Ration Card Yadi नाव असतात या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पंजाबराव ढक यांचा live अंदाज आज रात्री पासून भयंकर पाऊस येनार.

या यादीमध्ये जर नाव नसेल त्याचं नाव कट केलं जातं. आपले जर यादीमध्ये नाव असेल तर तुमचे नाव अजून देखील राशन कार्ड यादी मध्ये आहे असे समजून जावे.राशन कार्ड मधून बऱ्याचशा लोकांची नावे कट केली गेली आहे. त्यामुळे सर्वांना राशन कार्ड यादी मध्ये नाव पाहणे गरजेचे असते. आणखी देखील लोकांना ही बातमी शेअर करा

👇👇👇👇

येथे रेशन कार्ड यादीत नाव चेक करा

Back to top button